|
अ.क्र.
|
पदनाम
|
कर्तव्ये
|
कोणत्या कायदा/ नियम/आदेश/राजपत्रानुसार
|
अभिप्राय
|
|
१
|
अधिक्षक
|
- कार्यालयीन कामावर देखरेख
- वरिष्ठ / कनिष्ठ सहायक यांचेकडुन आलेल्या नस्ती हाताळणे.
- टपाल मार्किंग
- सभेची तयारी
- पंचायत समिती स्तरावरील पंचायत विभागाचे निरिक्षण
- पंचायत विभागातील टेबल निरिक्षण
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.) यांची दौरादैनंदिनी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
२
|
विस्तार अधिकारी (पं.)
|
- ग्रामपंचायत चौकशी
- विस्तार अधिकारी (पं.) यांची मासिक सभा
ग्रामपंचायत निरिक्षण
अ)मुख्य कार्यकारी अधिकारी
- ब)उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं)
ग्रा.वि.अ. / ग्रामसेवक यांचेकडुन
आलेल्या नस्ती हाताळणे
५. वि.अ.(पं.) यांचे ग्रा.पं. निरीक्षण
रोस्टरला मंजुरी
६. ग्रामस्थांची सनद
७. उप मु.का.अ.(पं) यांनी वेळोवेळी
सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
३
|
लघुलेखक (नि.श्रे.)
|
- विस्तार अधिकारी (पंचायत) / ग्राविअ / ग्रामसेवक यांचे गोपनिय अहवाल
- उप मु.का.अ.(पं.) यांचे डिक्टेशन घेणे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
४
|
ज्यें.सहा. टेबल - २
|
- विस्तार अधिकारी (पंचायत) / ग्राविअ / ग्रामसेवक यांचे :-
- नेमणूका
- बदल्या
- पदोन्नती
- अग्रीम वेतनवाढी
- स्थायी करण
- आस्थापना विषयक कामे
- जेष्ठता सुची
- वैद्यकीय परिपुर्ती देयके
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
५
|
ज्ये.सहा. टेबल - ६
|
- ग्रामपंचायत विभाजन
- नविन ग्रामपंचायत निर्मिती
- प्रशासकाची नेमणुक
- सरपंच / उपसरपंच अपात्रतेची प्रकरणे
- सरपंच / उपसरपंच / सदस्य अपील प्रकरणे, न्याय प्रकरणे
- सरपंच / उपसरपंच / सदस्य विवाद प्रकरणे
- ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी
- ग्रामपंचायतींशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
६
|
ज्ये.सहा. टेबल - ५
|
i) जिल्हा ग्राम विकास निधी
ii) ऐ ते क्यु पर्यंत नोंदवहया अदयावत करणे
- ग्रा.पं.ला कर्ज वाटप करणे
- जिल्हा ग्राम विकास निधी संबंधात लेखा आक्षेप निपटारा
- राष्ट्रीय सम विकास योजना/मागास क्षेत्र विकास निधी
- वि.अ.(पं.)/ग्रा.वि.अ./ग्रा.से. यांना हिंदी मराठी भाषा परिक्षा सुट प्रस्ताव तयार करणे
- कार्यालयीन कर्मचा-यांची आस्थापना
- ग्रामपंचायत संबंधित किरकोळ तक्रारी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
७
|
ज्ये.सहा. टेबल - ७
|
- ग्रा.से./ग्रा.वि.अ./वि.अ.(पं.) यांचे प्रशिक्षण
- राज्यकृती आराखडा प्रशिक्षण, ग्रा.पं.पदाधिकारी/सदस्य यांचे प्रशिक्षण
- ११ वा वित्त आयोग, १२ वा वित्त आयोग, १३ वा वित्त आयोग
- ग्रामसेवक संघटना समस्या निवारण समितीच्या बैठका
- भविष्य निर्वाह निधी प्रकरणे
- जनता अपघात विमा योजना
- ग्राम पंचायत कर्मचा-यांचे विवाद प्रकरणे
- तिर्थक्षेत्र विकास
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
८
|
क.सहा. टेबल - ३
|
- वि.अ.(पं.) / ग्रा.वि.अ. / ग्रामसेवक यांची विभागीय चौकशी प्रकरणे
- तत्संबंधाने न्यायालयीन प्रकरणे / अपील करणे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
९
|
क.सहा. टेबल - ९
|
- आयुक्तांचे निरिक्षण,महालेखाकार निरिक्षण/ अंतर्गत स्थानिक निधी लेखा
- आयुक्त / मु.का.अ. यांचेकडुन प्राप्त निरीक्षण टिपणीवर संबंधीत टेबल कडुन अनुपालन सादर करणे.
- ब्लिचींग पुरवठा / हिशोब / अहवाल
- नैसर्गीक आपत्ती नस्ती /पुरपिडीत अनुदान
- भांडार
- मुद्गांक शुल्क अनुदान,ग्रा.पं. उपकर / जमिनमहसुल व जमिन समाणीकरण अनुदाने गौण खनिज अनुदान
- आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नस्तीवर कार्यवाही करणे.
उप मु.का.अ.(पं) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
१०
|
क.सहा. टेबल - १२
|
- सरपंच मानधन / सदस्यांना बैठक भत्ता/ग्रा.पं. कर्मचा-यांना किमान वेतन
- वाढीव विद्युत पोल प्रस्तावास मंजुरी
- पाणीपुरवठा २० % अंशदान वाटप व अंदाजपत्रक,ग्रा.पं. स्तरावरील दिवाबत्ती १००% अनुदान वाटप व अंदाजपत्रक
- तलाव लिलाव (मत्सव्यवसाय,खस,शिंगाळा) मंजुरी देणे, नदीघाट लिलाव, डोंगेघाट लिलाव
- मानव विकास मिशन / विदर्भ वैधानिक विकास मंडळ
- पेंशन प्रकरणे हाताळणे
- रजा रोखीकरण मंजूर करणे
- गट विमा योजनेचे प्रस्ताव तयार करणे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
११
|
क.सहा. टेबल - आवक
|
- प्राप्त डाकेची वाटप करणे
- आठवडी गोषवारा मु.का.अ. यांचेकडे सादर करणे
- प्रलंबीत पत्राची दर शनिवारी माहीती देणे.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
१२
|
ग्रा.वि.अ. १
|
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्टसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा
- यशवंत ग्राम समद्धी योजना
- ग्राम सचिवालय योजना
- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
- पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजना
उप मु.का.अ.(पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
१३
|
ग्रा.वि.अ. २
|
- ग्रा.प.संशयीत अफरातफर प्रकरणे निपटारा
- ग्रा.पं.गोपनिय संशयीत अफरातफर प्रकरणे
- गौन ग्रामपंचायत लेखा परीक्षण
उप मु.का.अ.(पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
१४
|
ग्रा.से. १
|
1. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
2. ग्रामपंचायत लेखा आक्षेप प्राप्ती व निपटारा
3. विस्तार अधिकारी (पं.) यांची दौरादैनंदिनी तपासणी
4. ग्रामसेवक युनियन पत्रव्यवहार
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
१५
|
कं.ग्रा.से. २
|
- ग्रामपंचायत गैरव्यवहारासंबंधाने प्राप्त तक्रारींचे चौकशी व त्यानुषंगाने कार्यवाही (पं.स.चंद्गपूर, बल्लारपुर, वरोरा, भद्गावती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली )
- ग्रा.पं.वार्षीक प्रशासन अहवाल व आर्थीक पाहनी
- पंचायत राज समिती मुदयांचे अनुपालन
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|
|
१६
|
कं.ग्रा.से.३
|
- ग्रामपंचायत गैरव्यवहारासंबंधाने प्राप्त तक्रारींचे चौकशी व त्यानुषंगाने कार्यवाही (पं.स.चिमुर, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, राजुरा, कोरपना, मुल, जिवती)
- मु.का.अ. टिपणी व अध्यक्ष यांची टिपणी वगैरेचा निपटारा करणे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) यांनी वेळोवेळी सोपविलेली आवश्यक कामे
|
विभाग प्रमुखांचे काम वाटपानुसार
|
|